Delhi Corona : दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती! सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड

Delhi Corona Guidelines : दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्कचा (Mask) वापर अनिवार्य करण्यात आलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाणार आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola