Same Sex Marriage करणं गुन्हा नाही, पण विवाहाला कायद्यात स्थान नाही, केंद्राकडून भूमिका स्पष्ट
Continues below advertisement
भारतीय कायद्यानुसार केवळ पुरुष आणि स्त्री यांच्यातच विवाह करण्याची तरतूद आहे. हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला कायद्यात स्थान नाही, असं मत केंद्र सरकारने मांडलं आहे. समलैंगिक विवाहांना मान्यता आणि नोंदणी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिकां सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आलीय. या सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement