Arvind Kejriwal | ऑक्सिजनची कमी असेल तर केंद्रात कुणाशी बोलावं? मुख्यमंत्री केजरीवाल यांचा पंतप्रधानांना सवाल
Continues below advertisement
राज्यात ऑक्सिजनची कमी असेल तर केंद्रात कुणाशी बोलावं असा सवाल मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
Continues below advertisement