WEB EXCLUSIVE | ई-पास कोणाला, कसा आणि कुठे मिळेल?; ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
मुंबईसह राज्यभरात काल रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु झाली. यावेळी कोणालाही विनाकारण बाहेर पडण्याची परवानगी नाही. पण जर काही इमर्जन्सी असल्यास आता नागरिक ई-पास घेऊन अंतर जिल्हा आणि अंतर शहर प्रवास करु शकतील. ई-पास घेण्याची प्रक्रिया काय असणार आहे? कोणाला ई-पास मिळू शकतो? तो कसा आणि कुठे मिळेल? या बद्दल सविस्तर माहिती देत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement