Vaccine Shortage: सीरम आणि भारत बायोटेकच्या लशींचा फॉर्म्युला इतर कंपन्यांनाही द्या:अरविंद केजरीवाल

Continues below advertisement

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रम देशात जोरात सुरू आहे. मात्र लसीकरण मोहिमेत सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे पुरेशा कोरोना लस डोसची उपलब्धता नसणे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना राज्य सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram