Delhi Accident: राग अनावर झाला अन् चालकाच्या कृत्यामुळे भरली धडकी
Continues below advertisement
दिल्लीमध्ये एका माथेफिरूनं रागाच्या भरात अनेक वाहनांना दिली धडक, यामध्ये पाच ते सहा दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्यांचं नुकसान.
Continues below advertisement