Dehradun Flood : देहरादूनमध्ये जलप्रलय; पाण्याच्या प्रवाहामधून जीव वाचवण्यासाठी काठीचा वापर
ढगफुटीसदृश पावसामुळं उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच उत्तराखंडमधल्या देहरादूनमधून काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य समोर आली आहेत. जिथे काही जण पाण्याच्या प्रवाहामधून जीव वाचवण्यासाठी एकमेकांचा आधार घेताना दिसताहेत.