Deepak Kesarkar - Chandrakant Patil: नारायण राणेंच्या आक्षेपावर दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील म्हणतात
Continues below advertisement
Deepak Kesarkar - Chandrakant Patil: नारायण राणेंच्या आक्षेपावर दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. तसंच फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत अशा तरुण तरुणीना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले जाईल याची खात्री असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदणी नाहीत त्यांना मराठा समाजाचे वेगळे आरक्षण मिळेल.
Continues below advertisement