Pune OBC: समर्पित राज्य ओबीसी आयोगाचं आजपासून काम सरु ABP Majha

Continues below advertisement

मध्य प्रदेशला कोर्टानं दिलासा दिल्यानंतर राज्य ओबीसी आयोगाकडून कामाला सुरुवात. आजपासून ८ दिवस. राज्यातील विविध विभागात दौऱ्यावर. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक माहिती गोळा करणार. तर, पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram