Uttar Pradesh मध्ये मृत्यूतांडव! डेंग्यूसदृश तापामुळं 50 पेक्षा अधिक मृत्यू : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Sep 2021 10:27 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रेदशात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तापाचं रहस्य अजूनहीउलगडलं नाही. डेंग्यूसदृश्य तापामुळं आतापर्यंत तब्बल 50 जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांमध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत मथुरा, आग्रा, फिरोजाबाद, बलियामध्ये या रहस्यमयी आजाराचं थैमान पाहायला मिळत होतं. अशातच आता त्याचं थैमान लखनौ आणि कानपूरमध्येही वाढत चाललं आहे. रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.