Dawood Ibrahim : 1993 मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद रुग्णालयात दाखल ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 08:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDawood Ibrahim : 1993 मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद रुग्णालयात दाखल ABP Majha
बातमी पाकिस्तानातून, बातमी जरी पाकिस्तानमधून असली तरी, भारताशी संबंधित आहे. १९९३ मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड आणि मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन, अर्थात दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीने दाऊदवर विषप्रयोग केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे समोर आली. मात्र यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारने अद्याप दुजोरा दिलेला नाही...
------------