Mansukh Mandaviya: देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय ABP Majha
Continues below advertisement
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची धास्ती जगभरात असताना भारताला दिलासा देणारी बातमी आहे. देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत दिलीय. संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीनं तपासणी केली जात असल्याचंही आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. काय म्हणालेत आरोग्यमंत्री पाहुयात....
Continues below advertisement
Tags :
Corona Patient Omicron Variant Reassuring Information Union Health Minister Mansukh Mandvi Suspicious Patient