मोदी मंत्रिमंडळातील 42% मंत्र्यांविरोधात गुन्हे, 31% मंत्र्यांवर हत्या, दरोड्यासारखे गंभीर आरोप

Continues below advertisement

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमंडळातील 78 मंत्र्यांपैकी 42 टक्के मंत्र्यांविरोधात फौजदारी खटले आहेत, त्यापैकी चार खुनाच्या प्रयत्नांशी संबंधित आहेत. एडीआरच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. बुधवारी 15 नव्या सदस्यांची घोषणा करत मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या 78 वर नेऊन 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram