ऑक्सिजन प्लांटशेजारी कोविड सेंटर, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही घोषणा

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला लॉकडाऊनबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. लोकहितासाठी दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा विचार करु शकतात, असं सुप्रीम कोर्टाने सरकारांना म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram