Covaxin Price Reduced : भारत बायोटेकची 'कोवॅक्सिन' लस राज्य सरकारांना आणखी स्वस्त मिळणार

Continues below advertisement

नवी दिल्ली : भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' लसीची किंमत राज्यांसाठी प्रति डोस 200 रुपयांनी कमी केली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने यापूर्वी कोविड -19 च्या कोवॅक्सिन लसीची किंमत राज्य सरकारांसाठी 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 1200 रुपये एक डोससाठी ठरवली होती. मात्र आता कंपनीने राज्य सरकारांसाठी लसीची किंमत कमी करुन 400 रुपये केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram