Corona Vaccine WHO: लशीमुळे कोरोनासह 21 आजारांपासून संरक्षण, WHO ची माहिती ABP Majha

Continues below advertisement

जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितलेत. लशीमुळे कोरोनासह २१ आजारांपासून संरक्षण मिळतं अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीय. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलीय. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, लवकरात लवकर लसीकरण करावं असं आवाहन WHO ने केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram