Corona ची परिस्थिती बदलू शकते, राज्यांना अलर्ट राहण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पत्र

Continues below advertisement

Corona Update : देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. देशात काल 1 लाख 79 हजार 723 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीतही (delhi ) कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत  काल दिवसभरात 22 हजार 751 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यासह कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram