'रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही', केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

Continues below advertisement

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरु असताना शनिवारी केंद्र सरकारकडून कोविड 19 उपचारासंदर्भात महत्वाचे बदल करण्यात आले आहे. यापुढे रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टची गरज लागणार नाही. पूर्वी रुग्णालयात भरती करण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट अथवा सीटी स्कॅनची गरज लागत होती. या निर्णयामुळे कोरोना संशयित रुग्णांवर वेळेतच उपचार सुरु होतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram