Corona Booster Dose : बूस्टर डोससाठी केंद्राची नियमवाली ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Dec 2021 09:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे कोरोनाची आकडेवारी वेगानं वाढत असल्यानं सरकारनं जानेवारीपासून देशात बूस्टर डोस सुरू करण्याचं ठरवलं आहेत. मात्र त्यासाठी केंद्रानं नियमावली आखून दिली आहे. त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकुया