Kangana Ranaut : कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच्या काही कॉन्ट्रोव्हर्सीस...
Continues below advertisement
काही दिवसांपूर्वीच पद्मश्रीचा मान मिळालेली कंगना काही पहिल्यांदाच अशी वादात सापडलीय असं नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये कंगना आपल्या वक्तव्यांमुळं सातत्यानं वादात अडकली आहे. महाराष्ट्र सरकार विरुद्ध कंगना हा सामना तर आपल्याला अनेक महिने पाहायला मिळाला. चला तर मग पाहूयात...कॉन्ट्रोव्हर्सी क्वीनच्या काही कॉन्ट्रोव्हर्सीस..
Continues below advertisement
Tags :
Kangana Ranaut Kangana Ranaut Controversy Kangana Ranaut Instagram Post Kangana Ranaut On Gandhiji