Congress : Hardik Patel यांच्या नेतृत्वावर काँग्रेस नाराज? Special Report
गुजरातमधे युवा चेह-यांवर मदार ठेवत काँग्रेसनं हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी यासारख्या नेत्यांना पक्षात घेतलं. पण त्यापैकी हार्दिकनं आता थेट पक्षाविरोधातच नाराजीचा आक्रमक सूर लावला आहे. त्यामुळे हार्दिकची नाराजी शांत होणार की आपसारख्या दुस-या पर्यायाचा विचार करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.