Congress Randeep Surjewala : 'गांधी कुटुंबियांच्या राजीनाम्याचं वृत्त चुकीचं आणि खोडसाळ'!
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे. “वृत्तवाहिनीवर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. सत्ताधारी भाजपामुळे व्हायरल करण्यात आलेल्या चर्चेवर विसंबून हे वृत्त दाखवण्यात आलं आहे”, असं ट्वीट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.