Congress Randeep Surjewala: काॅँग्रेस नेतृत्वाबाबत बैठकीत मोठी निर्णय? ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Mar 2022 10:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाच राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं होतं. यावर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी स्पष्टीकरण दिलंय. एका हिंदी वाहिनीनं प्रसारित केलेलं वृत्त चुकीचं आणि खोडसाळ असल्याचे सुरजेवाला यांनी म्हटलंय