Rahul Gandhi On Nitish Kumar : किरकोळ दबावानं नितीश कुमार बदलले : राहुल गांधी ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 07:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi On Nitish Kumar : किरकोळ दबावानं नितीश कुमार बदलले : राहुल गांधी
काँग्रेसचे खासदार राहल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केलीये. थोेडासा दबाव आला आणि नितीश कुमार बदलले, बिहारमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी आम्हाला नितीश कुमारांची गरज नाही असं राहुल म्हणाले. जातनिहाय जनगणना आम्ही नितीश यांच्याकडून करून घेतली, भाजपचा तेव्हा देखील विरोधच होता असा दावाही राहुल गांधींनी केला.