Congress Presidential Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांचा अर्ज
काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर मल्लिकार्जुन खर्गे यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. त्यांच्यासाठी दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.