Congress President Election :Shashi Tharoor यांनी घेतली सोनिया गांधींची भेट, अध्यक्ष पदासाठी इच्छूक?
abp majha web team
Updated at:
20 Sep 2022 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सोमवारी त्यांनी सोनिया गांधींची याबाबत भेट घेतली. सोनिया गांधींकडून त्यांना निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे.