Congress Protest on Inflation : महागाईविरोधात काँग्रेसचं आंदोलन ABP Majha
नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा... जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडवला... कार्यकर्त्यांची धरपकड