Congress Mission: काँग्रेसच्या मिशन लोकसभा- 2024 ला सुरुवात ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेसच्या मिशन लोकसभा-२०२४ला सुरुवात. सोनिया गांधींकडून आठ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना. राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, खर्गे, अंबिका सोनी
आनंद शर्मांचा समावेश. २ ऑक्टोबरपासून काँग्रेसचं भारत जोडो  अभियान

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram