Congress Loksabha List :  लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर, शाहू महाराजांना उमेदवारी

Continues below advertisement

Solapur and Kolhapur Loksabha  : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीतून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिलीच यादी आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापुरातून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   "मी पक्षाचे आभार मानते. ही लोकशाहीसाठीची लढाई आहे", अशी प्रतिक्रिया उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram