Congress President : कोण होणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष? मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 09:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज मतदान होतंय.. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर यांच्यात लढत होतेय. तब्बस 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जातेय.