Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल
Continues below advertisement
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधीही आहेत.
Continues below advertisement