Rahul Gandhi | हाथरसला पायी चालत जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2020 03:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी राहुल गांधी जमिनीवर पडले.