Congress नेत्या Priyanka Gandhi यांना पहाटे अटक, P. Chidambaram यांची माहिती
Continues below advertisement
लखनऊ : शांतता भंग करणे आणि जमावबंदीच्या 144 या कलमाचे उल्लंघन करणे या आरोपाखाली काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना सितापूर जिल्ह्यातील हरगावमधून अटक केली आहे. लखीमपूर खेरी या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रियांका गांधी या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रियांका गांधींच्या अटकेनंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (Priyanka Gandhi Vadra Arrested for violating Section 144).
Continues below advertisement