Congress Meeting at Delhi : काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक,खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींची उपस्थिती
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 07:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंसदेतला गदारोळ, त्यानंतर खासदारांचं झालेलं होलसेल निलंबन तसेच इंडिया आघाडीचं जागावाटप अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसची उच्चस्तरीय बैठक दिल्लीत सुरूय... या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अशोक चव्हाण, रजनी पाटील, बी. के. हरिप्रसाद, हरीश चौधरींसह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत.