Congress Hallabol Rally : काँग्रेसकडून आज दिल्लीत महागाईविरोधात हल्ला बोल रॅली

Continues below advertisement

महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ करण्याच्या मुद्यांवरून काँग्रेसकडून दिल्लीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर ही हल्लाबोल रॅली आयोजित करण्यात आलीय. या रॅलीत राहुल गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संबोधित करतील. या रॅलीसाठी विविध राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत पोहोचलेत. रामलीला मैदानावर तीन वर्षांनंतर काँग्रेसची रॅली होतेय. महागाई, बेरोजगारीसह जीएसटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसने संसदेत आणि रस्त्यावर आंदोलन करत मोदी सरकारवर टीका केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram