Congress Ghoshnapatra Priyanka Gandhi: प्रियंका गांधी सर्वप्रथम 'माझा' वर ABP Majha

Continues below advertisement

प्रियंका गांधी... काँग्रेसला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची जबाबदारी सध्या ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या प्रियंका गांधी... कार्यकर्त्यांना ज्यांच्यात इंदिरा गांधींची छवी दिसते त्या प्रियंका गांधी...  आणि याच प्रियंका गांधी आता निवणडुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.. स्वतः प्रियंका गांधींनी हे जाहीर केलंय. एबीपीच्या घोषणापत्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.. सध्यातरी निवडणुक लढवण्याची वेळ आलेली नाही.. मात्र जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की निवडणूक लढेन असं प्रियंका गांधींनी जाहीर केलंय.  पाहुयात प्रियंका गांधी नेमकं काय म्हणाल्यात ...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram