Standup Comedian Raju Shrivastav Death : विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचं वयाच्या 59वर्षी निधन
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दिल्लीत निधन झालंय.. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. दिल्लीतील एम्स रुग्णालयात श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरु होते... जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते अनेक दिवस कोमात होते.. अखेर ४२ दिवसांची राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरलीय...
Tags :
Delhi Heart Attack Gym Passes Away Exercise Raju Srivastava Treatment Last Breath Famous Standup Comedian At 59 AIIMS Hospital