
CM-PM Meeting : उद्धव ठाकरे-पंतप्रधान मोदी यांची भेट? पत्रकार अतुल कुलकर्णी यांचं विश्लेषण
Continues below advertisement
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत. अशातच या अधिकृत भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मोदींची वैयक्तिक भेट घेऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे. ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी या भेटीबाबत काय विश्लेषण केलं पाहूया
Continues below advertisement