CM Eknath Shinde at Guwahati : गुवाहाटीत आल्याचा आनंद, कामाख्या देवीकडे काय मागणार?
abp majha web team
Updated at:
26 Nov 2022 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचले. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला