Ajit Pawar Delhi Visit : मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Delhi Visit : मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार ABP Majha
मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार दिल्ली दौऱ्यावर जाणार, जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय
दिल्लीत एनडीएच्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार लावणार उपस्थितीत, लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता