China : चीनच्या कुरापती अद्यापही सुरुच, भारतीय सीमारेषेच्या १० किमी आतमध्ये चिनी विमानाची घुसखोरी

Continues below advertisement

China :  चीनच्या कुरापती अद्यापही सुरुच आहेत. भारतीय हद्दीत चिनी विमानानं घिरट्या घातल्याची माहिती समोर येतेय. भारतीय सीमारेषेच्या १० किमी आतमध्ये चिनी विमानाची घुसखोरी केलीय. यानंतर आता भारतीय वायुसेना अलर्ट झालीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram