Indo China Border Issue : चीननं उभारलय अरुणाचलमध्ये एक गाव, अमेरिकेने Pentagon अहवालात दिली माहिती
Continues below advertisement
अरुणाचलमध्ये चीननं एक गाव उभारल्याची माहिती अमेरिकेच्या पेंटागॉनच्या अहवालात देण्यात आली आहे. अमेरिकन काँग्रेसला पेंटागॉननं सादर केलेल्या या वार्षिक अहवालात चीनच्या एलएसीवरील कारवायांचा उल्लेख करण्यात आला आहे. अरुणाचलच्या वादग्रस्त भागात चीननं एक गाव उभारलं आहे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दावा करण्यासाठी चीनकडून वाढत्या कारवाया सुरू असल्याचं पेंटागॉनच्या अहवालात नमूद करण्यात आला असून दोन्ही देशांतल्या चर्चेतून सीमेवरील तणाव कमी झाला नसल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Indo China Indo China Dispute Indo-China Border Pentagon Report Pentagon Report America China Village In Arunachal Pradesh