China च्या LAC वर पुन्हा कुरापती, 50 हजार सैनिक तैनात करत सीमा भागात Drone द्वारे नजर

Continues below advertisement

 एलएसीवर तैनात भारतीय सैन्य नियमितपणे चिनी ड्रोनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भारत आणि चीन गेल्या वर्षी एप्रिल-मे पासून लष्करी संघर्षात गुंतले आहेत. जरी ते तीन ठिकाणांहून निघून गेले असले तरी त्यांचे सैन्य तैनात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram