Vaccination of Children : ठरलं! ऑक्टोबरपासून मुलांचं लसीकरण

केंद्र सरकारने १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून ही लस दिली जाणार आहे. तीन डोस असलेली ही लस आहे. लसीकरणाच्या नियोजनासाठी NTAGI लवकरच बैठक होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola