Child Vaccination: लहान मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचं ३ जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.