Radisson Blu Stay at Guwaahati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहणार
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार.
Continues below advertisement