Eknath Shinde Meet Amit Shah: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची रात्री दिल्लीत भेट?
एकीकडे उद्धव ठाकरेंच्या सभा सुरू असताना दुसरीकडे दिल्लीत मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या राज्यप्रमुुखांचा मेळावा घेतला. उद्धव ठाकरेंची साथ का सोडली आणि भाजपच्या साथीनं सरकार का स्थापन केलं यावर ठाकरेंच्या टिकेला शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं
Tags :
Delhi Government Meeting Assembly BJP Chief Minister Eknath Shinde : Uddhav Thackeray Quit Support Shindes Reply