Uday Lalit : सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण निरोप ABP Majha
Continues below advertisement
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण निरोप दिला... सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन करत त्यांनी निरोप दिला... 37 वर्ष सुप्रीम कोर्टात काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश उदय लळीत भावूक झाले होते... २९ वर्षे वकिली आणि शेवटचे ८ वर्ष न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टात लळीत यांनी काम केलं
Continues below advertisement