Chhattisgarh : छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहिद ABP Majha

Continues below advertisement

छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आयटीबीपीचे २ जवान शहीद झालेत.. यामध्ये नांदेडचे जवान सुधाकर शिंदे यांचा समावेश आहे..  गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात करियामेटाजवळ रोड ओपनिंग करण्यासाठी गेलेल्या इंडो तिबेटीयन बटालियनच्या जवानावर माओवाद्यांचा बेछुट गोळीबार केला.. अचानक झालेल्या या हल्ल्याला आयटीबीपीच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत..  १५ ऑगस्टला गाववाल्यांसह ज्या ठिकाणी तिरंगा फडकवला होता..त्याच भागात ते शहीद झालेत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram