Chhattisgarh : ग्रँड एंट्री भोवली! हार्नेस केबल तुटल्यानं नवरा-नवरी 12 फुटांवरून कोसळले
छत्तीसगडच्या रायपूरमधील एका विवाहसोहळ्यात नवरदेव आणि नवरीला ग्रँड एन्ट्री करणं महागात पडलंय. एन्ट्रीदरम्यान हार्नेस केबल तुटल्यानं नवदांपत्य 12 फुटांवरून खाली पडलंय. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय..